“पहिल्यांदा केला इतका हटके लूक” | Interview : Kishori Ambiye | Daar Ughad Baye

2023-08-07 3

झी मराठीवरील दार उघड बये या मालिकेत सारंग मुक्ताच्या लग्नासाठी अंबिका आत्या हटके लूकमध्ये तयार झालीये. पहा अंबिका आत्या म्हणजेच अभिनेत्री किशोरी अंबिये यांचा हा हटके अंदाज.